ग्रामपंचायत सोमज

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

संपर्क साधा

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

संपर्क

+91 **********
+91 **********

ई-मेल :

*****@gmail.com

पत्ता

मु. सोमज, ता. इगतपुरी, जि. नाशिक 422403

💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सोमज ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.

❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सोमज  हे गाव इगतपुरी तालुका पासून २२ किलोमीटर अंतरावर आहे.

2011 जनगणनेनुसार सोमजची एकूण लोकसंख्या 1023 आहे. त्यापैकी पुरुष 512 आणि महिला 511 आहेत.

गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 275 आहे.

सोमज  येथे १  अंगणवाडी कार्यरत असून अंगणवाडीत पाणी, वीज सुविधा उपलब्ध असून  डिजिटल शिक्षण प्राथमिक धडे दिले जातात.

गावात जल जीवन मिशन योजनेची प्रभावीपणे अमलबजावणी केली असून गावांतर्गत कुटुंबाना नळाद्वारे पाईपलाईन द्वारे पाणीपुरवठा केला जातो.